प्रबोध, प्रविण आणि प्राज्ञ यांच्या सहाय्याने स्वत:ला मदत करा.
उर्त्साहवर्धक शिकण्याचा अनुभव
इतर भारतीय भाषांच्या मदतीने हिंदी शिकण्यासाठी येथे क्लिक करा
शिक्षण आणि भाषा प्रशिक्षण / अभ्यासासह आपल्या जीवनातल्या
सर्व क्षेत्रांना सगणक तंत्रज्ञानाने समृध्द केले आहे. संगणक, कृत्रिम बुध्दिमत्ता
आणि बहुमाध्यम तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे, गतीशिल आणि श्राव्य, दृष्टी व चलत चित्र
यांसह सहज देवान घेवान करणारे भाषा शिकवणारे पॅकेजेस् तयार करणे शक्य झाले आहे. आसामी,
बंगला, कन्नड, मल्याळी, मणिपुरी, मराठी, तमिळ आणि तेलगू याच्या माध्यमातून हिंदी शिकण्यासाठी
मैत्रिपुर्ण आणि प्रभावशाली असे
LILA
(Learning Indian
Languages through Artificial
intelligence) intelligence)हिंदी प्रबोध, प्रविण आणि प्राज्ञ
पॅकेजेस् सध्या विश्वव्यापी जाळ्यावर
उपलब्ध आहेत.
वयक्तीक आणि सामुदायिक पणे वापरण्यासाठी हि पॅकेजेस् संतुलित
आहेत. तथापी ते शिक्षकासाठी पर्याय होऊ शकत नाही. धडे अधिक उत्सूक्तापुर्ण करण्यासाठी,
वेळ वाचविण्यासाठी शिक्षक ह्या पॅकेजेस् चा उपयोग करू शकतात. तसेच प्रशिक्षणार्थांचे
प्रश्न ठोसपणे समजून घेण्याची संघीनी उपलब्ध करू शकतात.
भारत सरकारच्या, गृहमंत्रालयाच्या राजभाषा विभागातर्फे पारंपारिक
आणि मुक्त शिक्षणात शिकवल्या जाणाऱ्या हिंदी प्रबोध, हिंदी प्रविण आणि हिंदी प्रज्ञ
अभ्यासक्रमावर हे पाठ्यक्रम आधारित आहेत.
लीला हिंदी प्रबोध
हिंदी भाषेचे प्राथमिक ज्ञान देणे आणि औपचारिक भाषेचा वापर आपल्या दैनंदीन जीवनात करण्यायोग्य बनविणे हा लीला हिंदी प्रबोधचा उद्देश आहे. पॅकेज मध्ये बाराखडी, शब्द संग्रह, धडे (51) आणि शब्दकोश हे मॉड्युल आहेत.
1. बाराखडी मॉड्यूल
1. सामान्य शब्दसंग्रह (चित्रमय)
2. कार्यालयांची नावे.
3. पद
4. मंत्रालयाची नावे
1. शब्दांचे अर्थ (शब्दार्थ)
2. कृती 1
3. कृती 2
4. कृती 3
5. कृती 4
6. उलटी पालटी अक्षरे मिश्रीत करा
1. उद्देश विभाग
2. वाक्य रचना विभाग
3. कथन विभाग
4. नवे शब्द विभाग
5. शब्दसमुह विभाग
6. व्याकरण् विभाग
7. सराव विभाग
8. स्वाध्याय विभाग
9. चाचणी विभाग
प्रत्येक धड्यासाठी कथन विभागात, परिच्छेदाच्या स्तरावर व्हिडियो (चलचित्र) चालविणे, वाक्य स्तरावर चलचित्र चालविणे, परिच्छेद स्तरावर श्राव्य चालविणे, वाक्य स्तरावर श्राव्य चालविणे, शब्द स्तरावर श्राव्य चालविणे, परिच्छेदाचे भाषांतर, पुर्ण कथनाचे मुळ भाषांतर, शब्द आणि वाक्य स्तरावर रेकॉर्ड आणि कम्पेर सुविधा इत्यादी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. पडद्याच्या वरच्या उजव्या हाताबाजूला पुरविलेल्या पुढचा विभाग आणि मागचा विभाग ह्या कळीवर क्लिक करून तुम्ही एका विभागातून दुसऱ्या विभागात प्रवास करू शकता.
टिप : हे नोंद करून ठेवा की, पॅकेजच्या कोणत्याही भागात तुम्ही तुमच्या माऊसच्या उजव्या कळीवर पुरविलेल्या 'प्रवास मेन्यू' किंवा 'संक्षिप्त मेन्यू' वापराने जाऊ शकता. अधिक माहितीसाठी 'F1' दाबा जेणेकरून मदत विंडो दाखविली जाईल. तुम्हाला ज्या वर्गीकरणात मदत हवी आहे ते वर्गीकरण निवडा.
4. शब्दकोश विभाग
टिप : हा मर्यादित शब्दकोश आहे.
लीला हिंदी प्रविण
लीला हिंदी प्रविण हा संपुर्णपणे व्दितिय श्रेणीच्या हिंदी पाठ्यक्रम असून, तो सरकारी
आणि निगम सेवकांसाठी बनवलेला आहे. लीला हिंदी पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर उन्नत हिंदी
शिकण्यासाठी हा उपयोगी आहे. उद्देश असा आहे की, हिंदीचे तुम्हाला इतके ज्ञान प्राप्त
व्हावे की जेणे करून तुम्हाला ते दैनंदिण जीवनातल्या भाषाव्यवहारात आणि लिखित हिंदी
त्याच्या प्रयोगिक व्याकरणासह उपयोगी पडावे.
प्रविण पॅकेजे हे धडे (24 धडे आणि 04 पुनरलिखित धडे) आणि शब्दकोश मॉड्यूलचे बनले आहे.
1. धडे मॉड्यूल
टिप : हा मर्यादित शब्दकोश आहे.
लीला हिंदी प्राज्ञ
लीला हिंदी प्राज्ञ हा पाठ्यक्रम विषेशकरून असा तयार केला आहे कि, जेणेकरून विद्यार्थी
हिंदीतून वेगवेगळ्या कार्यालयिक पत्रव्यवहाराचे आरेखन आणि टिपा, आदेश, जाहिरात, आवेदनपत्र,
वृत्त, इशारा, विवरणे, छोटे पत्र कार्यवाही पत्र, विनंती पत्र, स्मरणपत्र, वर्तमान
पत्र वृत्त, सरकारी सूचना इत्यादी जे संघराज्य सरकारमध्ये उपयुक्त आहेत ते लिहिण्यास
सक्षम होतील. हिंदी योग्य तांत्रिक संज्ञा आणि उच्चारण वापरण्याचे कौशल्य वाढविण्यास
मदत करते. पाठ्यक्रमातले शब्द आणि कथन अश्याप्रकारे तयार केले आहेत जेणेकरूण प्रत्यक्ष
किंवा अप्रत्यक्ष पणे, कार्यालयांच्या स्वरूपा बद्दलची माहिती, विविध कार्यालयाचे व्यवहार
आणि पद्धती, सरकारी लेखापत्र, कार्यपद्धती, कार्य क्षेत्रे आणि विभागात कामाचे वितरण
आणि वेगवेगळ्या प्रकारची पत्रे, अर्ज आणि आरेखन जे कार्यालयात वापरले जाते याची माहिती
मिळावी.
संघराज्याचे कर्मचारी,अर्ध सरकारी कर्मचारी, सार्वजनिक उद्योगातील कर्मचारी, मंडळ आणि
आर्थिक संस्थातले कर्मचारी यांना त्यांचे कार्यालयिन काम आधिकाधिक भाषेत करण्यासाठी,
हिंदी भाषेचा व्यावहारिक वापर सक्षमपणे करण्याच्या दृष्टीकोनातून हे पॅकेज बनविले आहे.
हिंदी प्रविण पाठ्यक्रम पुर्ण केला आसावा किंवा बोली आणि लिखित हिंदीचा त्या स्तराबरोबरीचे
व्यवहारिक ज्ञान असावे, हि लीला प्राज्ञ पॅकेश व्यापरण्याची पूर्वअट आहे. ज्याची मातृभाषा
हिंदी आहे परंतु जे अधिकृत अर्ज, उच्चर, तांत्रिक व्याख्या इत्यादी कार्यालयिक काम
हिंदीतून करू इच्छीतो ते लोक हे पॅकेज वापरू शकतात.
प्राज्ञ पाठ्यक्रम आरेखन
पाठ्यक्रम हा 31 धडे बणलेला असून खालील 4 श्रेणीत विभागलेले आहे :
1. भाषा आधारीत उजळणी धडे (1-6)
2. मसुदा तयार करणे (7-18)
3. टिप(19-21)
4. चाचणी परिक्षा (1-10)
टिप : हा मर्यादित शब्दकोश आहे.
आम्हाला आशा आहे कि, कार्यालयिन कर्मचारी, सामान्य विद्यार्थी आणि शिक्षक यांना हे
पॅकेज उपयोगी, उत्सुकता पुर्ण आणि वापरण्यास सोपे जाईल.
आम्ही तुमच्या मतांचे आणि सुचनांचे
स्वागत करतो.
इतर भारतीय भाषांच्या मदतीने हिंदी शिकण्यासाठी येथे क्लिक करा